कोल्हापूर न्युज बुलेटिन | ६ एप्रिल २०२१

0 गोकुळ ची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार ; इतर निवडणुका पाच महिने लांबणीवर

0 गोकुळ निवडणुकीच्या छाननीत 75 जणांचे अर्ज अवैद्य

0 शहरातील नागरिकांसाठी शिवसेनेची माझे शहर माझी जबाबदारी मोहीम

0 पर्यटनावर कोणतेही निर्बंध नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका ; ट्रॅव्हल एंजट असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे आवाहन

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : मोहन मेस्त्री
#sakalmedia #kolhapur #newsbulletins

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.